By Amol More
हे दोन्ही संघ आतापर्यंत 31 वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान पंजाब किंग्ज संघाने 15 सामने जिंकले आहेत. तर मुंबई इंडियन्स संघाला 16 सामने जिंकता आले आहेत.
...