क्रिकेट

⚡इंग्लंड दौऱ्यासाठी आज होऊ शकते Team India ची घोषणा, प्रत्येक जागेसाठी आहेत दमदार दावेदार

By टीम लेटेस्टली

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप फायनल सामना खेळला जाणार आहे. 18 ते 22 जून दरम्यान इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथे दोन्ही देशांतील क्रिकेट संघात पहिल्या टेस्ट चँपियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. त्यानंतर टीम इंडिया आणि यजमान इंग्लंड संघात कसोटी मालिका देखील खेळवली जाणार असून त्यासाठी आज मोठ्या भारतीय तुकडीची निवड होण्याची शक्यता आहे.

...

Read Full Story