sports

⚡Prithvi Shaw मुंबई संघाचा निरोप घेण्याच्या तयारीत

By Nitin Kurhe

पृथ्वी शॉने एक मोठा निर्णय घेतला आहे. तो पुढील वर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून खेळताना दिसणार नाही. त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून एनओसी मागितली आहे. शॉने सांगितले आहे की त्याला तीन-चार राज्यांमधून खेळण्यासाठी ऑफर आल्या आहेत.

...

Read Full Story