sports

⚡आयपीएलच्या मध्यात पृथ्वी शॉला मिळाली आनंदाची बातमी

By Nitin Kurhe

सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्यासह टी-20 मुंबई लीग 2025 साठी 8 आयकॉन खेळाडूंमध्ये पृथ्वी शॉची निवड झाली आहे. ही लीग 26 मे ते 8 जून दरम्यान खेळवली जाईल. 2025 च्या आयपीएल लिलावात शॉला कोणत्याही संघाने खरेदी केले नसले तरी, आता या लीगमध्ये तो एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून पाहिला जाईल.

...

Read Full Story