⚡प्रिटोरिया कॅपिटल्स आणि सनरायझर्स ईस्टर्न केप आमनेसामने
By Jyoti Kadam
एसए20 2025 चा 7 वा सामना आज म्हणजेच 14 जानेवारी रोजी प्रिटोरिया कॅपिटल्स आणि सनरायझर्स ईस्टर्न केप यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळला जाईल.