⚡IPL 2025 दरम्यान खेळाडूंना करावी लागणार कसोटी मालिकेसाठी तयारी
By Nitin Kurhe
जानेवारीचा पहिला आठवडा वगळता, टीम इंडियाने फक्त व्हाईट बॉल क्रिकेट खेळले आहे, परंतु आयपीएल 2025 नंतर भारताला इंग्लंडचा दौरा करावा लागणार आहे. जिथे पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. बोर्डाला या मालिकेसाठी तयारी करायची आहे.