क्रिकेट

⚡PBKS vs CSK IPL 2021: धोनीच्या सुपर किंग्सचं दणक्यात कमबॅक, पंजाब किंग्सवर 6 विकेटने केली मात

By Priyanka Vartak

पंजाब विरोधात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 6 विकेटने एकतर्फी विजय मिळवला आणि स्पर्धेत दोन सामन्यातील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. पंजाब संघाने यापूर्वी पहिले फलंदाजी करत 106 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरात चेन्नईने 15.4 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून लक्ष्य पूर्ती केली.

...

Read Full Story