क्रिकेट

⚡PBKS vs CSK IPL 2021 Match 8: टॉस जिंकून चेन्नईची फिल्डिंग, ‘या’ खेळाडूंना मिळाली प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी

By Priyanka Vartak

पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या हंगामातील आठवा सामना रंगणार आहे. पंजाबचे नेतृत्व केएल राहुल तर चेन्नईची धुरा धोनीच्या हाती आहे. मुंबईत होणाऱ्या आजच्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीच्या नाणेफेकचा कौल लागला ज्याने पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला.

...

Read Full Story