⚡पंत की सॅमसन, टी-20 विश्वचषक प्लेइंग 11 मध्ये कोणाला मिळाले पाहिजे स्थान? घ्या जाणून
By Nitin Kurhe
भारताच्या टी-20 विश्वचषकासाठी प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवण्यासाठी यष्टीरक्षकांची लढाई सुरू आहे. भारतीय निवड समितीने विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या संघात दोन यष्टिरक्षकांचा समावेश केला आहे. ज्यामध्ये ऋषभ पंत आणि संजू सॅमसनच्या नावाचा समावेश आहे.