क्रिकेट

⚡पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यांत आज होणार दुसरा टी-20 सामना

By Nitin Kurhe

दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. पाकिस्तान संघाचे नेतृत्व बाबर आझमकडे तर न्यूझीलंडचे नेतृत्व मायकेल ब्रेसवेलकडे आहे.

Read Full Story