⚡न्यूझीलंड संघाने निर्धारित 50 षटकांत सहा गडी गमावून 330 धावा केल्या
By Amol More
पाकिस्तान एकदिवसीय तिरंगी मालिकेचा (Pakistan ODI Tri-Series, 2025) पहिला सामना आज म्हणजेच 8 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जात आहे.