⚡तिकीट विक्री सुरु केली नंतर ठरलं प्रेक्षकांना नो एंट्री
By Amol More
पाकिस्तानमध्ये एकतर क्रिकेट सामन्यासाठी प्रेक्षक मिळत नसताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सामन्यात प्रेक्षकांना नो एंट्री सांगितले आहे. पाकिस्तानमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं जात असल्यानं मैदानांची देखील दुरुस्ती केली जात आहे.