sports

⚡चौथ्या टी-20 मध्ये पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव

By Nitin Kurhe

पाकिस्तानसमोर विजयासाठी 221 धावांचे लक्ष्य होते पण संपूर्ण संघ 105 धावांवर ऑलआउट झाला. न्यूझीलंडने 115 धावांनी मोठा विजय मिळवला आणि 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-1 अशी निर्विवाद आघाडी घेतली.

...

Read Full Story