पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा 127 धावांनी पराभव केला. पाकिस्तानने पहिल्या डावात 230 धावा केल्या, तर वेस्ट इंडिजचा संघ फक्त 137 धावांवर ऑलआउट झाला. दुसऱ्या डावात पाकिस्तानने 157 धावा केल्या, त्यानंतर वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी 251 धावांचे लक्ष्य मिळाले, परंतु वेस्ट इंडिजला फक्त 123 धावा करता आल्या आणि सामना गमावावा लागला.
...