⚡चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तानची नवीन जर्सी लाँच
By Nitin Kurhe
पाकिस्तानलाही या मेगा स्पर्धेसाठी एक मोठा दावेदार मानले जात आहे. 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान संघ एका नवीन अवतारात दिसणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यासाठी एक नवीन जर्सी लाँच केली आहे.