sports

⚡पाकिस्तानने टीम इंडियाला दिले 282 धावांचे मोठे लक्ष्य

By Nitin Kurhe

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना अंडर-19 आशिया कपमध्ये खेळला जात आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला पाकिस्तानची फलंदाजी बऱ्यापैकी यशस्वी दिसली, पण हळूहळू भारतीय गोलंदाजांनी आपली पकड घट्ट करत संघाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले.

...

Read Full Story