⚡तिसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या नजरा मोठ्या धावसंख्येवर, तर दक्षिण आफ्रिका विकेटची गरज
By Nitin Kurhe
दोन्ही संघांमधील हा सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जात आहे. आज खेळाचा तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने 22 षटकात 3 विकेट गमावून 88 धावा केल्या होत्या. पाहुणा संघ अजूनही 2 धावांनी मागे आहे.