⚡दुसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा 57 धावांनी केला पराभव
By Nitin Kurhe
दुसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तान संघाने बांगलादेशचा 57 धावांनी पराभव केला. यासह, पाकिस्तान संघाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत पाकिस्तानचे नेतृत्व सलमान अली आघा करत आहेत. तर, बांगलादेशची कमान लिटन दासच्या खांद्यावर आहे.