sports

⚡पहिल्या टी-20 मध्ये पाकिस्तानने बांगलादेशचा 37 धावांनी केला पराभव

By Nitin Kurhe

या रोमांचक सामन्यात पाकिस्तान संघाने बांगलादेशचा 37 धावांनी पराभव केला. यासह, पाकिस्तान संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलदांजी करत पाकिस्ताने बांगलादेशसमोर 202 धावांचे लक्ष्य ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेशचा संघ 164 धावा करु शकला.

...

Read Full Story