मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ (PAK vs SA) यांच्यात यांच्यात खेळला गेला. या सामन्यात, पाकिस्तानने एकदिवसीय सामन्यातील त्यांच्या सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग केला आणि तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
...