By Amol More
कर्णधार मोहम्मद रिझवाननेही 27 चेंडूत 30 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानने 26.5 षटकांत 143 धावा करून सामना जिंकून मालिका खिशात घातली.
...