⚡पाकिस्तानी क्रिकेटपटू इमाम-उल-हकवर अनेक मुलींशी अनैतिक संबंध असल्याचे आरोप, ट्विटरवर WhatsApp चॅट स्क्रीन शॉट वायरल
By Priyanka Vartak
पाकिस्तान संघाचे माजी खेळाडू आणि कर्णधार इंझमाम उल हक यांचा भाचा इमाम उल हक हे नव्या संकटात फसला आहे. त्याच्यावर मुलींशी अनैतिक संबंध आणि त्यांची फसवणूक करण्याचा आरोप आहे.