⚡PAK vs SA 1ला T20 सामना ऑनलाईन कुठे आणि कसा पहायचा?
By Amol More
मिनी बॅटलमध्ये एकमेकांना अडचणीत आणणारे खेळाडू (PAK vs SA Mini Battle): दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वात धोकादायक फलंदाज, कर्णधार हेनरिक क्लासेन आणि पाकिस्तानचा इन-फॉर्म फिरकी गोलंदाज सुफियान मुकीम यांच्यातील संघर्ष रोमांचक असू शकतो.