⚡पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका हेड टू हेड एकदिवसीय सामन्यांमध्ये रेकॉर्ड
By Amol More
वनडे मालिकेतील पहिला सामना 17 डिसेंबर (मंगळवार) रोजी पार्ल येथील बोलंड पार्क येथे खेळवला जाईल. दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेत 2-0 असा आरामात विजय मिळवला.