By Nitin Kurhe
न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता दोन्ही संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीत आमनेसामने येतील. दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळेल.
...