sports

⚡इंग्लंडमध्ये फक्त 'या' 3 भारतीया खेळाडूंना केला आहे महान पराक्रम

By Nitin Kurhe

रोहितने 7 मे रोजी कसोटीला निरोप दिला, तर विराटने 12 मे रोजी निवृत्तीची घोषणा केली. रोहित आणि विराटच्या निवृत्तीनंतर, 20 जूनपासून सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्याच्या रूपात टीम इंडियासमोर मोठे आव्हान आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

...

Read Full Story