⚡न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड 3री कसोटी 2024 च्या चौथ्या दिवसाचे थेट प्रक्षेपण कोठे पहावे?
By Amol More
न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स टेन 2 वाहिनीवर भारतात उपलब्ध असेल. जिथे चाहत्यांना टीव्हीवर या सामन्याची लाईव्ह ॲक्शन पाहता येईल.