⚡गौतम गंभीरचे कोचिंग रिपोर्ट कार्ड पाहून तुम्हाला वाटेल आश्चर्य
By Nitin Kurhe
गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाची अवस्था वाईट आहे. 2025 वर्षाची सुरुवातही सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीतील पराभवाने झाली. या पराभवामुळे भारताने 10 वर्षांनंतर इंडिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावली.