sports

⚡बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये नितीश रेड्डीने केला षटकारांचा वर्षाव

By Nitin Kurhe

मेलबर्न येथे खेळल्या जात असलेल्या मालिकेतील चौथ्या कसोटीत त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतकही झळकावले. रेड्डी यांची बॅट चांगलीच बोलते आहे, त्यामुळे मालिकेत षटकार मारण्याच्या बाबतीत तो अव्वल स्थानावर आहे.

...

Read Full Story