⚡पहिल्याच सामन्यात भारताला चाखायला मिळाली पराभवाची चव
By Nitin Kurhe
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात पराभवाची चव चाखायला मिळाली आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारताचा 58 धावांनी पराभव केला आहे. न्यूझीलंड संघाने या स्पर्धेत शानदार सुरुवात केली.