⚡न्यूझीलंड स्टार खेळाडू मार्टिन गप्टिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला रामराम
By Nitin Kurhe
एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. वेस्ट इंडिजचा ख्रिस गेलही या बाबतीत त्याच्या तुलनेत फिका पडतो. सलामीवीर गप्टिलने ऑक्टोबर 2022 पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.