⚡न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज बेन सियर्स गुडघ्याच्या दुखापतीमुळे भारत दौऱ्यातून बाहेर
By Jyoti Kadam
न्यूझीलंडला 16 ऑक्टोबरपासून भारताविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. याच्या एक दिवस आधी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. त्याचा स्टार युवा वेगवान गोलंदाज बेन सियर्स गुडघ्याच्या दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.