⚡पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 9 गडी राखून केला पराभव
By Nitin Kurhe
SL vs NZ: पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव केला. या विजयात न्यूझीलंडची उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजी पाहायला मिळाली. या विजयासह न्यूझीलंडने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.