sports

⚡न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेव्हाईनचे अर्धशतक

By Nitin Kurhe

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना हा या स्पर्धेतील चौथा सामना आहे. टीम इंडियासोबतच न्यूझीलंडचाही हा स्पर्धेतील पहिला सामना आहे. दरम्यान, न्युझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 161 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

...

Read Full Story