By Amol More
सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (SCG) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या निर्णायक पाचव्या कसोटीतून कर्णधार रोहित शर्माला वगळण्याच्या भारतीय संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर माजी भारतीय क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धूने टीका केली आहे.
...