सौराष्ट्रने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबईने 46 षटकांत 5 गडी गमावून लक्ष्य गाठले. त्यासाठी आयुषने धमाकेदार परफॉर्मन्स दिला. त्याने 93 चेंडूंचा सामना करत 148 धावा केल्या. आयुषच्या या खेळीत 13 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता.
...