sports

⚡हेनरिक क्लासेनच्या एका चुकीमुळे मुंबईचा फलंदाज ठरला नॉट आउट

By Nitin Kurhe

सामन्यामध्ये हैदराबादचा यष्टीरक्षक हेनरिक क्लासेनने एक चूक केली जी क्रिकेटच्या जगात क्वचितच पाहायला मिळते. सुरुवातीला पंचांनी निर्णय बाद दिला आणि फलंदाज पॅव्हेलियनमध्येही गेला, पण नंतर कळले की तो नो बॉल होता.

...

Read Full Story