sports

⚡रोहित शर्माच्या पुनरागमन सामन्यात मुंबईचा दारुण पराभव

By Nitin Kurhe

जम्मू-काश्मीरने मुंबईचा पाच विकेट्सने पराभव केला. शार्दुल ठाकूरच्या शतकाच्या जोरावर संघाने दुसऱ्या डावात 290 धावा केल्या आणि जम्मू-काश्मीरसमोर 205 धावांचे लक्ष्य ठेवले. जम्मू-काश्मीर संघाने पाच विकेट्स राखून लक्ष्य गाठले.

...

Read Full Story