या हंगामात, चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहेत. तर, एका सामन्यासाठी मुंबई इंडियन्सची कमान सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईने चेन्नईसमोर 156 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
...