sports

⚡मुंबईचा एलिमिनेटर सामन्यात शानदार विजय, क्वालिफायर-2 मध्ये भिडणार पंजाबशी

By Nitin Kurhe

या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 20 धावांनी पराभव केला. यासह मुंबईचा क्वालिफायर-2 मध्ये पंजाबसोबत सामना होणार आहे. त्याआधी मुंबईने मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गुजरातसमोर 229 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात, गुजरातचा संघ 6 गडी गमावून फक्त 208 धावाच करू शकला.

...

Read Full Story