Rohit Sharma: मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर मुंबई इंडियन्सचे बहुतेक खेळाडू हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर खूश नाहीत. रोहित शर्मा (Rohit Sharma) स्वतः मुंबई इंडियन्सच्या सेटअपवर नाराज असल्याचा दावाही केला जात आहे, पण मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स रोहित शर्माला सोडणार का?
...