आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सने नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी एक मोठी घोषणा केली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ पुन्हा एकदा जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक दिसत आहे. संघाने आयपीएल 2025 साठी नवीन जर्सी लाँच केली.
...