क्रिकेट

⚡Mumbai Indians IPL 2021 Schedule: यूएई येथे मुंबई इंडियन्सच्या ‘पलटन’चा कधी, कोणाबरोबर होणार सामना; पाहा संपूर्ण वेळापत्रक

By Priyanka Vartak

युएई येथे होणाऱ्या आयपीएलच्या 14 व्या हंगामातील उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्स आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्स यांच्यातील ब्लॉकबस्टर सामन्याने इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या रणसंग्रामाला सुरुवात होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सच्या ‘पलटन’चे युएई येथील सामन्यांचे ठिकाण आणि सामन्यांच्या वेळेची संपूर्ण वेळापत्रक इथे पाहा.

...

Read Full Story