sports

⚡मुंबईच्या मुलीची कमाल! महिला अंडर 19 एकदिवसीय करंडक स्पर्धेत झळकावले त्रिशतक

By Nitin Kurhe

मुंबईची इरा जाधव (Ira Jadhav), जिने वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी महिलांच्या 19 वर्षांखालील एकदिवसीय करंडकात 346 धावांची स्फोटक खेळी करून इतिहास रचला. या खेळीसह त्याने असा विक्रम रचला आहे जो कोणत्याही भारतीय पुरुष क्रिकेटपटूला करता आला नाही.

...

Read Full Story