sports

⚡मुलतान कसोटीला आजपासुन सुरुवात

By Nitin Kurhe

दोन्ही संघांमधील हा सामना मुलतानच्या मुलतान क्रिकेट स्टेडियमवर (Multan Cricket Stadium) सकाळी 10.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघांचे प्लेइंग 11 जाहीर करण्यात आले आहेत. पाकिस्तान संघाची कमान शान मसूदच्या हाती आहे. तर ओली पोप इंग्लंडचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

...

Read Full Story