क्रिकेट

⚡MS Dhoni कुटुंबासमवेत सुट्टी शिमला येथे घेतोय सुट्टीचा आनंद, पाहा फोटोज व Videos

By टीम लेटेस्टली

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीची (MS Dhoni) मुलगी झिवा धोनीने (Ziva Dhoni) सोमवारी तिचे वडील आणि दिग्गज क्रिकेटपटूचा न पाहिलेला फोटो शेअर केला आहे. कौटुंबिक सुट्टीवर असलेल्या धोनीचा एक नवा लूक चाहत्यांमध्ये जोरदार व्हायरल झाला असून झीवाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेले फोटो चर्चेचा विषय ठरले आहेत.

...

Read Full Story