By Nitin Kurhe
केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात एमएस धोनी सीएसकेचे नेतृत्व करत आहे. कर्णधार म्हणून धोनीने या सामन्यात इतिहास रचला. तो आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे.
...