By Amol More
भारतीय संघ आपला पहिला सामना बांगलादेशविरुद्ध खेळेल, तर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 23 फेब्रुवारी 2025 रोजी खेळला जाईल. अशा परिस्थितीत, आयसीसी मेन्स चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वाधिक विकेट घेणाऱ्या टॉप 5 गोलंदाजांची नावे जाणून घेऊया.
...