sports

⚡मोहम्मद सिराजने कसोटी क्रिकेटमध्ये 100 विकेट केले पूर्ण

By Nitin Kurhe

सिडनी येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 6 गडी राखून पराभव केला. यासह कांगारू संघाने मालिकाही 3-1 अशी जिंकली. या सामन्यात भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) जसप्रीत बुमराहसोबत एका खास क्लबमध्ये सामील झाला आहे.

...

Read Full Story