sports

⚡आमिरने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली

By Amol More

32 वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने पाकिस्तानसाठी 36 कसोटी, 61 वनडे आणि 62 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 119 विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत 81 विकेट घेतल्या.

...

Read Full Story